सातबारा Watch

← धावडवाडी

Ferfar #803 · धावडवाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
369
Talathi
BHAGYASHRI ARJUN CHAVAN
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दाऊद याकुब शेख रा. धावडवाडी(खाता क्रमांक408) गट/सर्व्हे क्रमांक369, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7425 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे वरील गटात ०-०१ आर मध्ये एक विधन विहिर (बोअअरपड क्षेत्र) असून हिश्यांची संपूर्ण विधन विहिरीसहीत विनामोबदला बक्षीसपत्र करुन दिलेली आहे. यात बक्षीसपत्र लिहून देणार यांची विधन विहिर शिल्लक राहिलेली नाही .त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अहमदअल्ली दाऊद शेख , (खाता क्रमांक :-587)गट/सर्व्हे क्रमांक 369 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7425 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वरील गटात ०-०१ आर मध्ये एक विधन विहिर (बोअअरपड क्षेत्र) असून दाऊद याकुब शेख हिश्यांची संपूर्ण विधन विहिरीसहीत अहमदअल्ली दाऊद शेख असल्यामुळे विनामोबदला बक्षीसपत्र करुन दिलेली आहे. यात बक्षीसपत्र लिहून देणार यांची विधन विहिर शिल्लक राहिलेली नाही. यांना दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3042 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.