Ferfar #5820 · नेलकरंजी
आटपाडी, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/दुसरे अपिल/91/2024
आदेश दिनांक : 21/05/2026
मा.अपर जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/दुसरे अपिल/91/2024 दि.21/05/2026 चे आले आदेशावरून मौजे नेलकरंजी येथील फेरफार क्र.3794 दि.16/05/2012 मधील बाजूस दाखल गट नं.950,132,919 वर अपिल केले असून सदर अपिल अमान्य करणेत येऊन व मा.उपविभागीय अधिकारी उपविभाग विटा यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/307/2022 दि.26/12/2023 रोजीचा दिलेला निर्णय कायम करणेत आलेने फेरफार क्र.3794 ची मंजूर नोंद कायम ठेवणेत आलेने सदर आदेशाची नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.