Ferfar #4865 · हिवतड
आटपाडी, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रं.हनो/कावि/1882/2025
आदेश दिनांक : 23/10/2026
हिवतड, ता. आटपाडी येथील आप्पा बिरा मेटकरी यांचे दिनांक 25/04/1987 रोजी निधन झाले आहे. त्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनी गट क्रमांक ७७२ व ७६८ या मिळकतीमध्ये वारस नोंद करताना त्यांचे मुलगे बापू आप्पा मेटकरी व नाना आप्पा मेटकरी यांची नावे कब्जेदार सदरी नोंद करण्यात आली होती. तसेच मुलगी हारुबाई निवृत्ती लेंगरे व सरूबाई चंद्रु व्हनमाने यांची नावे इतर हक्कातील वारस म्हणून दाखल करण्यात आली होती. मा. तहसीलदार आटपाडी यांचे आदेश क्र.हनो/कावि/1882/2025 दिनांक 20/02/2025 अन्वये बापू आप्पा मेटकरी, नाना आप्पा मेटकरी, हारुबाई निवृत्ती लेंगरे, सरूबाई चंद्रु व्हनमाने यांची नावे मिळकतीमध्ये कब्जेदार सदरी दाखल करण्यात आलेली आहेत