सातबारा Watch

← विसापुर

Ferfar #26165 · विसापुर

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
68/2, 81/3
Talathi
रविंद्र तुकाराम वालकोळी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : एच डी फ सी सांगली, तासगांव लिहून देणार : जयवंत पांडुरंग माळी व विजय जयवंत माळी रा. विसापुर यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4860 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये ८७८000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/2, 81/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी फ सी सांगली यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ८७८000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.