सातबारा Watch

← सावळज

Ferfar #36348 · सावळज

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
414/1
Talathi
राजकुमार अरविंद शिंदे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री सावळसिद्ध वि.का.स.सोसायटी लि.सावळज ता.तासगाव जि.सांगली, मु पो सावळज ता तासगाव जि सांगली लिहुन देणार : संदीप सुबराव कोळी   रा. सावळज यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 414/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप सुबराव कोळी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७४ दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.