सातबारा Watch

← बस्तवडे

Ferfar #6030 · बस्तवडे

तासगाव, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
बाबासाहेब किसन माळी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : 1157/2025/101 आदेश दिनांक : 04/12/2025 विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्र.-1157 अर्ज क्र.1145/2025/कलम 101 नुसार लॉयल अर्बन क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचेकडील थकबाकीदार महादेव बाबू माने यांचे मौजे बस्तवडे येथील शेत जमीन गट नं 234 वरील त्यांचे क्षेत्रावर जप्ती बोजा नोंद करणेचा आदेश प्राप्त झाले पत्रानुसार जप्ती बोजा नोंद करणेत येत आहे.आदेश व दस्तावेज दप्तरी दाखल.