सातबारा Watch

← बस्तवडे

Ferfar #6031 · बस्तवडे

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
351
Talathi
बाबासाहेब किसन माळी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बस्तवडे सर्व सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,बस्तवडे. लिहून घेणार : संजय दत्तू सावंत यांनी सर्व्हे क्रमांक : 351 तपशिल : बस्तवडे सर्व सेवा सहकारी सोसायटी लि; बस्तवडे यांचा र.रु. 1500000/- (पंधरा लाख) चा इकरार संजय दत्तू सावंत यांचे नावे - 5281 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बस्तवडे सर्व सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,बस्तवडे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.