Ferfar #5869 · उपळावी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र.लवेसू-२०२५/प्र.क्र.४५८/भूमापन(ल-१ )दि.२९/०८/२०२५ तसेच तहसीलदार तासगाव संदर्भ –क्र.जमीन/कावि /२९९/२०२६ दि.१३/०५/२०२६ तसेच ग्रामपंचायत उपळावी यांचा ठराव क्रमांक 04 दिनांक 15/07/2026 नुसार मौजे उपळावी येथील फेरफार क्रमांक 5768 नुसार झालेली धुळगाव रस्ता ते उपळावी - सोनी शिव रस्ता ची चुकीने झालेली नोंद कमी करून त्रुटी दुरुस्त केली.नोंद कमी केलेले गट नं
पुढीलप्रमाणे आहेत गट नं 340,341,342,343,344,347,348,349,356,357,367,368ब,369,370,371,372,373,380,377, 378,376,379 तसेच गट नं 190,191,196,226,227अ,227इ,227क,227ग,227ड,227फ,227ब,254,255,259,260,274 मध्ये नोंद कायम केली आहे आदेशानुसार नोंद केली.आदेश फाईलीस दाखल.