Ferfar #22228 · कवठेएकंद
तासगाव, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 1249
- Talathi
- KIRTIKUMAR BHAGWAN DHAS
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खरेदी-मारुती माधव लेंडवे यांनी इब्राहीम महंमद शेख यांना सह दुय्यम निबंधक तासगाव यांचे कडील खरेदी दस्त क्र.५२४/१९९२ दि.५/०२/१९९२ रोजी र.रु २५०००/- देवून गट नं १२४९ मधील क्षेत्र ०.०२५० हे.आर खरेदी घेतले सदर नोंद महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम १९४७ मधील सुधारणा सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१० दि.३/११/२०२५ च्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या क्र/R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दि.४/११/२०२५ चे एस ओ पी नुसार केली.अर्ज,दस्त प्रत फायलीस दाखल.