Ferfar #22242 · कवठेएकंद
तासगाव, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1616
- Talathi
- KIRTIKUMAR BHAGWAN DHAS
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.सांगली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.सां./एडीएसके/55 दि.06/03/2023 लगत मा.उपजिल्हाधिकारी महसूल सांगली यांचेकडील पत्र क्रमांक-मह/3/हनो/आरआर-387/23 दि.23/03/2023 लगत मा.तहसिलदार तासगाव यांचेकडील पत्र क्रमांक/हनो/कावी/688/2023 दि.19/04/2023 ने जिल्हा भूविकास बॅंकेकडील सर्व शेतकऱ्याची कर्ज माफ झाले असल्यामुळे सांगली जिल्हा भूविकास बँकेची कोणत्याही शेतकऱ्याकडे कर्ज येणे बाकी राहिलेली नाही तरी सर्व शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील बँक बोजा कमी करावेत म्हणून दिले शासन निर्णय आदेश व पत्राने नुसार आप्पासाहेब बाबुराव लठ्ठे,इंदुमती बाबुराव लठ्ठे यांचे गट नं १६१६ वरील भूविकास बँकेचा बोजा कमी केला. शासन निर्णय, आदेशित पत्रे दप्तरी दाखल असे