सातबारा Watch

← कवठेएकंद

Ferfar #22244 · कवठेएकंद

तासगाव, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
409
Talathi
KIRTIKUMAR BHAGWAN DHAS
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 हक्कसोडपत्र-धोंडीराम तुकाराम माळी यांनी १.उज्वला मारुती येवारे २.अर्चना प्रभाकर शिंगाणा ३.नकुसा संजय म्हेत्रे ४.राजश्री अनिल हिरगुडे ५.कल्पना चंद्रकांत माळी यांचेकडून सह दुय्यम निबंधक तासगाव यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र.४२८६/२०२६ दि.१७/०९/२०२६ नुसार बाजूस दाखल गट नं ४०९ चे त्यांचे संपूर्ण हिस्स्याचे विनामोबदला हक्कसोड पत्र लिहून घेतलेनुसार नोंद केली.अर्ज,हक्कसोडपत्र प्रत फायलीस दाखल.