Ferfar #11886 · वासुंबे
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 420
- Talathi
- लक्ष्मी पवनसिंह नायकलपाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
तारणगहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सह. बँक लि. पेठ शाखा तासगाव
तारणगहाणखत लिहुन देणार (कर्जदार) : दिलीपकुमार यशवंत येडके
तारणगहाणखत लिहुन देणार (सहकर्जदार): अनुराधा दिलीप एडके
रा. वासुंबे गट नंबर/ सर्वे नंबर 420 यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4505 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीपकुमार यशवंत येडके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजारामबापू सह. बँक लि. पेठ शाखा तासगाव यांचेकडील पत्र क्रमांक 048/2026 दिनांक 19/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.