सातबारा Watch

← वासुंबे

Ferfar #11903 · वासुंबे

तासगाव, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
442/अ/ब/2/1
Talathi
लक्ष्मी पवनसिंह नायकलपाटील
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/कावि/1327/2026 आदेश दिनांक : 21/09/2026 मा.तहसीलदार तासगाव यांचे कडील क्र.हनो/कावि/1327/2026 दिनांक 21/09/2026 लगत मा. उपविभागीय अधिकारीसो मिरज यांचेकडील क्र.हक्कनोंद/एस.आर/22/2026 दिनांक 28/07/2026 लगत मा. मंडळ अधिकारी सो तासगाव यांचे कडील र. नं. 2614/2026 दिनांक 05/10/2026 चे आले पत्र व आदेशा अन्वये मौजे वासुंबे येथील जुना गट नंबर 442/अ/ब/2 नवीन गट नंबर 442/अ/ब/2/1 मध्ये फेरफार क्रमांक 11699 ची नोंद फेर तपासणीस घेणेस मान्यता दिलेने खरेदीपत्राप्रमाणे स्वप्नील प्रताप पवार यांचे नावे क्षेत्र 0.02 आर ऐवजी क्षेत्र 0.01 आर क्षेत्र 7/12 पत्रकी दाखल केले. आदेश व पत्रावरून नोंद आदेश व पत्र फायलीस दाखल असे