Ferfar #6451 · मतकुणकी
तासगाव, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1
- Talathi
- TATYASO SHRIPAL PATIL
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
रिक्न्व्हेंसपत्र - विष्णू श्रीपती चव्हाण मयत वारस 1) दत्तात्रय विष्णू चव्हाण 2) संतोष विष्णू चव्हाण 3) संगीता बाबासो भोसले 4) सविता रघुनाथ पाटील 5) हिरकणी विष्णू चव्हाण यांनी राजाराम पांडू शिरतोडे यांना र रु 100000/दि 20/08/2010 रोजी देवून बाजूस दाखल गट न.16/1 मधील समा.चार आणे चा संपूर्ण हिस्सा दस्त क्र 3018/2010 अन्वये दि 20/08/2010 रोजी गहाण स्वरूपी मुदत खरेदी दिलेल्या जमिनीचे रिक्न्व्हेंसपत्र दस्त क्र. 4509/2026 दिनांक 05/10/2026 रोजी विष्णू श्रीपती चव्हाण मयत वारस 1) दत्तात्रय विष्णू चव्हाण 2) संतोष विष्णू चव्हाण 3) संगीता बाबासो भोसले 4) सविता रघुनाथ पाटील 5) हिरकणी विष्णू चव्हाण नं. 2 ते 5 यांचे तर्फे कुलमुखत्यार म्हणून दत्तात्रय विष्णू चव्हाण यांनी करून दिले. अर्ज व दस्ताची झेरॉक्स प्रत यावरून नोंद केली.अर्ज व दस्ताची झेरॉक्स प्रत आर टी एस फायलीस दाखल असे.