Ferfar #10884 · तुरची
तासगाव, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 441, 459/1, 459/2, 463, 465, 466, 467, 468, 469, 470, 471, 472, 473, 474, 476, 487, 488, 489, 491, 496/1, 496/2, 498, 499, 500, 501, 502, 584, 586, 587, 588, 685, 687, 688
- Talathi
- विशाल विनोद वाघमारे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली तर्फे विक्रांत विजयकुमार लाड
गहाणखत लिहुन देणार : भारती एनर्जी अँड रा. तुरची यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3700-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1030000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441, 459/1, 459/2, 463, 465, 466, 467, 468, 469, 470, 471, 472, 473, 474, 476, 487, 488, 489, 491, 496/1, 496/2, 498, 499, 500, 501, 502, 584, 586, 587, 588, 685, 687, 688 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती एनर्जी अँड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1030000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सुजित तानाजी पाटील (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
भारती एनर्जी अँन्ड शुगर प्रा लि तर्फे संचालक आशिष दिनकर गर्जे (खाता क्रमांक :- 0) ,