Ferfar #61498 · तासगाव
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 212/1/अ
- Talathi
- देवराम दुंदाजी आढारी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : विसापूर ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या विसापूर , तासगांव
लिहून देणार : फातीमा झाकीर ढालाईत रा. तासगाव यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विसापूर ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या विसापूर यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.