Ferfar #61499 · तासगाव
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.वही/रिव्ही/121/2023
आदेश दिनांक : 17/04/2025
मा.उप विभागीय अधिकारीसो मिरज यांचे कडील आदेश क्रमांक क्र.वही/रिव्ही/121/2023 दिनांक 17/04/2025 लगत मा.तहसिलदारसो तासगाव यांचे कडील आदेश क्र.जमीन/मा.को.अॅक्ट/एसआर/13/2021 दिनांक 30/01/2023 तसेच मा.तहसिलदारसो यांचे कडील पत्र क्र जमीन/कावि/397/2026 दिनांक 25/06/2026 आले वरून तासगाव व वंजारवाडी शिवेवरून ग.नं 350/1/ ब , गट नं 133/11 चे सरबांधावरून गट नं 133/12 चे व गट नंबर 349/5, 349/1, 348/1, 347/2, 346/2, चे सरबांधावरून शिवेवरील 12 फुटी रस्ता जुना पूर्वापार चालू होता व तो रस्ता पूर्व-पश्चिम असा गट 346/2 व 133/12 ते गट नं 349/5 व गट नं 133/12 पर्यंत चालू व अस्तित्वात आहे. तरी बाजूस दाखल गट नंबरच्या इतर हक्कात तासगाव हद्दीतील सर बांधावरून 6 फुट रस्ता पड ची नोंद 7/12 इतर हक्कात नोंद केली आदेश फायलीस दाखल असे.