Ferfar #61500 · तासगाव
तासगाव, सांगली · JSON
- Type
- हिब्बानामापत्राने (बक्षीसपत्राने)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 230/8
- Talathi
- देवराम दुंदाजी आढारी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- हिब्बानामापत्राने (बक्षीसपत्राने)
हिब्बानामापत्राने (बक्षीसपत्राने) लिहुन देणार:-
कमिजान आक्कुबाई कलावंत रा. तासगाव(खाता क्रमांक57868) गट/सर्व्हे क्रमांक230/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी 1000 चौ.फुट क्षेत्राची आर सी.सी मधील बांधीव दुमजली इमला या सह संपूर्ण हिस्सा हे त्यांनी
हिब्बानामापत्राने (बक्षीसपत्राने) लिहुन घेणार:-
आलमगीर आदम शेख , (खाता क्रमांक :-67756)गट/सर्व्हे क्रमांक 230/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 चौ.मी 1000 चौ.फुट क्षेत्राची आर सी.सी मधील बांधीव दुमजली इमला या सह संपूर्ण हिस्सा
नोटरी (अॅड.एम.बी.पाटील) सांगली जिल्हा सांगली यांचेकडील हिब्बानामा (बक्षीसपत्र) रजि. क्रमांक 20693 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य हिब्बानामा (बक्षीस) दिल्याने हिब्बानामापत्र (बक्षीसपत्र) लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.