सातबारा Watch

← बुधगांव

Ferfar #9317 · बुधगांव

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1007/23
Talathi
दत्तात्रय पांडुरंग कोळी
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार इक्वीटास स्मॉल फायनान्स लिमिटेड शाखा विश्रामबाग सांगली गहाणखत लिहुन देणार : योगेश धनंजय मिरजकर रा. बुधगांव यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 6058-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1007/23 क्षेत्र 1.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश धनंजय मिरजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार मुकुंद धनंजय मिरजकर (खाता क्रमांक :- 13860) ,