Ferfar #9322 · बुधगांव
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- दत्तात्रय पांडुरंग कोळी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार :-अधिकराव बाळासाहेब शिंदे
लिहून घेणार :-सुभाष लक्ष्मण बाबर
श्री.सुभाष लक्ष्मण बाबर यांनी श्री अधिकराव बाळासाहेब शिंदे यांना दस्त क्रमांक 891/2011दिनांक.14/03/2011 या दस्त एवजने फेडीत मुदत खरेदीपत्र (गहाणखत )रुपये 60000/-याचा फेरफार क्रमांक 5150 ने करून दिले होते ते आज रोजी श्री.अधिकराव बाळासाहेब शिंदे यांनी श्री.सुभाष लक्ष्मण बाबर यांना रिकन्व्हेन्स पत्र दस्त क्रमांक 3055/2026 दिनांक.03/06/2026 या रिकन्व्हेन्स पत्राने परत कब्जात दिली कागदपत्र दफ्तरी दाखल असे