सातबारा Watch

← माधवनगर

Ferfar #3175 · माधवनगर

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
314
Talathi
सुनिता बिराप्पा शिंदे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 हिब्बानामा लिहून देणार :- सुगराबी शब्बीर मुजावर रा. माधवनगर (खाता क्रमांक 2050 ) गट क्रमांक 314 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी आकार 0.15 हे त्यांनी हिब्बानामा लिहून घेणार :- शुक्रिया इरफान मुजावर रा. माधवनगर (खाता क्रमांक 2149 ) व आफ्रोजा एजाज मुजावर (खाता क्रमांक 2150 ) गट क्रमांक 314 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी हिब्बानामा वर्ष 2026 दि. 06/02/2026 शुक्रिया इरफान मुजावर क्षेत्र 0.0105 व आफ्रोजा एजाज मुजावर क्षेत्र 0.0105 यांना नोटरी जिल्हा सांगली यांचेकडील हिब्बानामा वर्ष 2026 दि. 06/02/2026 प्रमाणे विनामुल्य बक्षीसपत्र दिल्याने हिब्बानामा लिहून घेणाऱ्याचे 7/12 सदरी दाखल केले .कागदपत्रे फायलीस दाखल