सातबारा Watch

← कुपवाड

Ferfar #55946 · कुपवाड

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
229/14
Talathi
सुनिल बबन हसबे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार:- आप्पासो बळवंत वाले, रामचंद्र बळवंत वाले, लक्ष्मण बळवंत वाले रा. कुपवाड यांचे गट/सर्व्हे 229/14, लागवडीलायक क्षेत्र ०.०४०० हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र ०.०२०० आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रावसाहेब मल्लीकार्जुन तोडकर, (खाता क्रमांक :-156618)गट/सर्व्हे क्रमांक 229/14 बिगरशेती क्षेत्र 02.00 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3121 दिनांक 2/6/1995 प्रमाणे रक्कम रुपये 24000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मान्यता देणार :- सोनाबाई बळवंत वाले,शांताबाई मल्लिकार्जुन तोडकर, मंगल यशवंत माळी,पार्वती बाबासाहेब माळी लिहुन देणार:- आप्पासो बळवंत वाले, रामचंद्र बळवंत वाले, लक्ष्मण बळवंत वाले रा. कुपवाड यांचे गट/सर्व्हे 229/14, लागवडीलायक क्षेत्र ०.०४०० हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र ०.०२०० आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दादासाहेब मल्लीकार्जुन तोडकर, बाबासाहेब मल्लीकार्जुन तोडकर (खाता क्रमांक :-156617)गट/सर्व्हे क्रमांक 229/14 बिगरशेती क्षेत्र 02.00 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3120 दिनांक 2/6/1995 प्रमाणे रक्कम रुपये 24000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मान्यता देणार :- सोनाबाई बळवंत वाले,शांताबाई मल्लिकार्जुन तोडकर, मंगल यशवंत माळी,पार्वती बाबासाहेब माळी