सातबारा Watch

← कुपवाड

Ferfar #55988 · कुपवाड

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
39/1/ब/21
Talathi
सुनिल बबन हसबे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ , सांगली लिहुन देणार : प्रमोद तम्माण्णा कांबळे रा. कुपवाड गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/ब/21 यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद तम्माण्णा कांबळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 530 दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.