Ferfar #55992 · कुपवाड
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : जय हनुमान नागरी सह. पत संथा मर्या उरुण ईश्वरपूर , मिरज 2
लिहून देणार : अभिजित रवींद्र आवळे, अरविंद शिवाजी सकट रा. कुपवाड यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9273 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/4/अ, 131/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय हनुमान नागरी सह. पत संथा मर्या उरुण ईश्वरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.