Ferfar #63881 · संजयनगर सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/2/प्लॉ
- Talathi
- GANESH SAMPATRAO PAWAR
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सदाशिव शेजाळ नागरी सहकरी पतसंस्था मर्या सांगली तर्फे विद्यमान चेअरमन शिवाजी कृष्णा सरगर
गहाणखत लिहुन देणार : रामदास साधू चौगुले रा. संजयनगर सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5828-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/2/प्लॉ.नं./2 क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास साधू चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कुंडलिक तुकाराम आलदर मान्यता देणार (खाता क्रमांक :- 3868) ,
108/2/प्लॉ.नं./2