Ferfar #63890 · संजयनगर सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/1/अ/2
- Talathi
- GANESH SAMPATRAO PAWAR
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड शाखा सांगली
लिहून घेणार : कांता शिवाजी जगताप रा.संजयनगर सांगली यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/अ/2 वरील इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड शाखा सांगली यांचेकडून दिनांक 29/05/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1613700 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.सो.यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन तसेच दु.नि मिरज 1 यांचेकडील दस्त क्र. 9126 दि. 14/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.