सातबारा Watch

← संजयनगर सांगली

Ferfar #63896 · संजयनगर सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
75/1/40
Talathi
GANESH SAMPATRAO PAWAR
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दि आष्टा पीपल्स कॉ ऑप बँक ली आष्टा शाखा पेठभाग सांगली लिहून घेणार : अनिरुदध गोविंदराव माने यांनी सर्व्हे क्रमांक : 75/1/40 तपशिल : प्रमाणे अनिरुदध गोविंदराव माने यानी दि आष्टा पीपल्स कॉ ऑप बँक ली आष्टा शाखा पेठभाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 2100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 60676 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 22/08/2024 व तारण मुक्ती लेख क्र.6280/2025 दिनांक 28/07/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.