Ferfar #63905 · संजयनगर सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/1/ई/59
- Talathi
- GANESH SAMPATRAO PAWAR
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहून देणार : दि विटा मर्चंटस को-ऑप बँक लि.शाखा औद्योगिक वसाहत सांगली ता.मिरज जि.सांगली
लिहून घेणार : विजय ज्ञानु सरगर गट नंबर/ सर्वे नंबर 108/1/ई/59 वरील दि विटा मर्चंटस को-ऑप बँक लि शा.औ वसा सांगली यांचेकडून दिनांक 07/12/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन तसेच दु.नि. मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्र. 5040 दि. 02/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.