Ferfar #66893 · शिवाजीनगर मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/2
- Talathi
- कावेरी गुलाब कांबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
मा.तहसिलदारसो मिरज यांच्या कडील आदेश क्र.हनो/कावि -1674/2025 दिनांक 04/08/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्वे नंबर 869/2 चा नवीन सर्व्हे नं.185/2 मधील एकूण क्षेत्र 1.77.50 हे.आर.चौ.मी. पो.ख. क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी. आकार 30.09 पैसे सदर जमीन ही कुळ कायद्याअन्वये प्राप्त झाली असून अर्जदार यांना 32 M प्रमाणपत्र प्राप्त होऊन 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असलेने शैलेश जगोंडा पाटील यांनी मिरज येथील जुना सर्वे नंबर 869/2 चा शिवाजीनगर येथील नवीन सर्व्हे नं.185/2 मधील एकूण क्षेत्र 1.77.50 हे.आर.चौ.मी. पो.ख. क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी. आकार 30.09 पैसे या संपूर्ण क्षेत्राचे आकाराचे 40 पट नजराण्याची रक्कम शासकीय खजिन्यात भरना केलेने वरील मिळकतीवरील भूधारणा पध्दत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 केली. आदेशावरुन नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.