सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66931 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
223/1/2/3/4/ब/47
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 नोंदीचा प्रकार- हिब्बानामा हिब्बानामा लिहून घेणार – 1)अब्दुलसमी मुस्ताकअली भोकरे 2) मुझफ्फरअली मुस्ताकअली भोकरे हिब्बानामा लिहून देणार – मुस्ताकअली हनिफसो भोकरे 1)अब्दुलसमी मुस्ताकअली भोकरे 2) मुझफ्फरअली मुस्ताकअली भोकरे यांनी मुस्ताकअली हनिफसो भोकरे यांचे कडून शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 907/1/2/3/4/ब/47 चा नवीन सर्वे क्रमांक 223/1/2/3/4/ब/47 मधील सामाईकातील माझे मालकीचे अविभक्त अविभाज्य हिस्सा नोटरी क्रमांक 32483 दिनांक – 26/05/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.