सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66954 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
66/4/अ
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मा.तहसिलदारसो मिरज यांच्या कडील आदेश क्र./वतन/गुंठेवारी/एसआर -46/2026 दिनांक 06/04/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे मिरज शिवाजीनगर येथील जुना सर्वे नंबर 744/4 चा नवीन सर्व्हे नं. 66/4/अ मधील एकूण क्षेत्र 0.08.10 हे.आर. चौ.मी. पो.ख. क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी. आकार 0.82 पैसे सदर जमीन ही जात वतन/इनाम वर्ग2 ची असून अर्जदार- रफिकअहमद हासनसो बेपारी व सलीम हासनसो बेपारी तर्फे व.मु.धा.अंजुम आलम अत्तार व इतर 01 यांचे 1)रफिकअहमद हासनसो बेपारी यांचे क्षेत्र 0.04.05 हे.आर.चौ.मी. व 2) सलीम हासनसो बेपारी यांचे क्षेत्र 0.04.05 हे.आर.चौ.मी. असे एकुण क्षेत्र 0.08.10 हे.आर.चौ.मी. यास (सां.मि.कु.शहर म.न.पा.यांनी नियमित कलेला भुखंड क्र.01 क्षेत्र 810.00 चौ.मी.)या संपूर्ण क्षेत्राचे चालु बाजारभावाच्या 25% प्रमाणे नजराण्याची र.रु. 4,07,025/- हे ग्रास मधील चलन क्र. MH020430706202526M अन्वये दिनांक 31/03/2026 रोजी शासकीय खजिन्यात भरले. सदर चलनाचा ‍दि. 03/04/2026 रोजी डिफेस झालेने या मिळकतीवरील इतर अधीकारातील रिग्रँट शर्त हा शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 केली. आदेशावरुन नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.