Ferfar #66957 · शिवाजीनगर मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1/अ
- Talathi
- कावेरी गुलाब कांबळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
नोंदीचा प्रकार :-चुक दुरुस्ती लेख
चुक दुरुस्ती लेख लिहून घेणार :- सलिम कादरसाहेब ऊर्फ अब्दुलकादर शिकलगार यांनी
चुक दुरुस्ती लेख लिहून देणार :- आण्णाप्पा कल्लाप्पा चौगुले यांचेकडून सह. दुय्यम निबंधक मिरज वर्ग 2 मिरज 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 2599/2020 दिनांक 04/08/2020 रोजी शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्व्हे क्रमांक 40/1 चा नवीन सर्व्हे क्रमांक 7/1 मध्ये यापूर्वी सह.दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 117/1988 दि. 07/01/1988 अन्वये क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी.असे झाले होते त्यामध्ये सदर चुक दुरुस्ती लेखाअन्वये क्षेत्र 0.03.00 हे.आर.चो.मी. असे करुन घेतले.चुक दुरुस्ती लेख करुन घेणाऱ्याचे नांव 7/12 सदरी दाखल केली. दस्त फायलीस दाखल असे.