सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66971 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
272/3/ब
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 नोंदीचा प्रकार- हिब्बानामा हिब्बानामा लिहून घेणार – सायराबानू आदम नायकवाडी हिब्बानामा लिहून देणार – आदम इब्राहीम नायकवाडी सायराबानू आदम नायकवाडी यांनी आदम इब्राहीम नायकवाडी यांचे कडून शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 956/3/ब चा नवीन सर्वे क्रमांक 272/3/ब मधील क्षेत्र 0.01.50 हे.आर.चौ.मी. इतक्या क्षेत्राचा नोटरी क्रमांक 5289 दिनांक – 16/10/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.