सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66983 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
253/2/प्लॉ
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : जय हनुमान नागरी सह.पत संस्था मर्या.उरुण -, इस्लामपूर लिहुन देणार : आदित्य कंन्ट्रक्शनचे भागीदार चिंतामणी शंकर गुळवणी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 253/2/प्लॉ.नं./3., 253/प्लॉ.नं./2 यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 2869 दिनांक 23/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य कंन्ट्रक्शनचे भागीदार चिंतामणी शंकर गुळवणी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक YHNSP/01/171/2026-27 दिनांक 25/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 253/2/प्लॉ.नं./3.,253/प्लॉ.नं./2