सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66992 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
216/6/7/1
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : पलूस सहकारी बॅक लि पलूस शाखा विश्रामबाग सांगली लिहून घेणार : रियाज शब्बीर कडलास्कर यांनी सर्व्हे क्रमांक : 216/6/7/1 तपशिल : प्रमाणे रियाज शब्बीर कडलास्कर यानी पलूस सहकारी बॅक लि पलूस शाखा विश्रामबाग सांगली तर्फे शाखाधिकारी किरण वसंतराव माने यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 62988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक वग 2 मिरज 1 lkaxyh यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्र.9342/2026 दिनांक 21/10/2026 रोजीचा दस्त तसेच बँक यांचेकडील जा.क्र.18/482 दिनांक 15/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.