Ferfar #66995 · शिवाजीनगर मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/अ/अ
- Talathi
- कावेरी गुलाब कांबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
कौशल्याबाई संभाजी कांबळे यांनी गोविंद गोपाळ शेगुणशी यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1695/1989 दिनांक 31/05/1989 प्रमाणे रक्कम रुपये 4000 देवून मिरज येथील जुना स.नं. 791/अ याचा नवीन शिवाजीनगर येथील सर्व्हे क्रमांक 107/अ/अ मधील क्षेत्र 0.01.85 हे.आर इतके क्षेत्र खरेदी घेतले. यास मा.तहसिलदासो मिरज यांचेकडील पत्र क्र.हनो/कावि/1226/2026 दि.25/08/20246 अन्वये सदर स.नं.अनलॉक करुन घेतलेने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.