सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #66996 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
7/1/अ
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोंदीचा प्रकार :- खरेदी व चुक दुरुस्ती लेख चुक दुरुस्ती लेख लिहून घेणार :- ईलाही हसन मणेर (मयत वारस) 1)सहेरा ईलाही मणेर 2)रिजवाना जावेद शिकलगार 3)जमीर इलाही मणेर 4)समिना इर्शाद मणेर 5)आसिया आयाज तांबोळी यांनी चुक दुरुस्ती लेख लिहून देणार :- आण्णाप्पा कल्लाप्पा चौगुले यांचेकडून सह. दुय्यम निबंधक मिरज वर्ग 2 मिरज 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 1738/2022 दिनांक 19/03/2022 रोजी शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्व्हे क्रमांक 40/1 चा नवीन सर्व्हे क्रमांक 7/1 मधील यापूर्वी सह.दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 114/1988 दि. 14/01/1988 अन्वये खरेदी घेणार - ईलाही हसन मणेर यांनी आण्णाप्पा कल्लाप्पा चौगुले तर्फे व.मु. रावसाहेब भुपाल किनींगे यांचेकडून क्षेत्र 0.03.00 हे.आर.चौ.मी. खरेदी घेतले. सदरचे चुक दुरुस्ती लेख हा चर्तु: सीमेत बदल असलेने खरेदी दस्ताप्रमाणे नोंद केली. खरेदी घेणाऱ्याचे नांव 7/12 सदरी दाखल केली. दस्त फायलीस दाखल असे.