सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #67002 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
268/2/3/अ
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ शाखा राजवाडा चौक सांगली लिहून घेणार : बसवराज गुराप्पा यलीगार यांनी सर्व्हे क्रमांक : 268/2/3/अ तपशिल : प्रमाणे बसवराज गुराप्पा मल्लीगार यानी लिहून घेणार- राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ. शाखा- राजवाडा चौक, सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 61008 प्रमाणे बसवराज गुराप्पा मल्लीगार यानी राजारामबापू सहकारी बँक लि पेठ शाखा राजवाडा चौक सांगली तर्फे अधिकारी यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 62934 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज 1 सांगली यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.8903/2026 दिनांक 06/10/2026 तसेच सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज 1 सांगली यांचेकडील चूक दुरुस्ती लेख दस्त क्र.8990/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये तसेच बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.