सातबारा Watch

← शिवाजीनगर मिरज

Ferfar #67008 · शिवाजीनगर मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
206/अ/1/ब/1
Talathi
कावेरी गुलाब कांबळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि आटपाडी शाखा गांवभाग सांगली लिहून घेणार : शिवगायत्री बिल्डकॉन प्रा लि तर्फे डायरेक्टर बाळासाहेब भगवान भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 206/अ/1/ब/1 तपशिल : प्रमाणे शिवगायत्री बिल्डकॉन प्रा लि तर्फे डायरेक्टर बाळासाहेब भगवान भोसले यानी दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि आटपाडी शाखा गांवभाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 40000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 63312 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक वग 2 मिरज 1 सांगली यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्र.8566/2026 दिनांक 23/09/2026 रोजीचा दस्त तसेच बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.