Ferfar #67012 · शिवाजीनगर मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/1/ब
- Talathi
- कावेरी गुलाब कांबळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
रामाप्पा हानमाप्पा मटद यांनी प्रकाश दत्तु पाटील यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1781/1990 दिनांक 28/08/1990 प्रमाणे रक्कम रुपये 2000 देऊन मिरज येथील जुना स.नं. 847/1/ब याचा नवीन शिवाजीनगर येथील सर्व्हे क्रमांक 163/1/ब मधील 0.02.00 हे.आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी प्रकाश दत्तु पाटील यांनी केदारी सत्याप्पा हनगंडे यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2341/1987 दिनांक 08/09/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2000 देऊन मिरज येथील जुना स.नं. 847/1/ब याचा नवीन शिवाजीनगर येथील सर्व्हे क्रमांक 163/1/ब मधील 0.02.00 हे.आर क्षेत्र खरेदी घेतले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.