सातबारा Watch

← वखारभाग मिरज

Ferfar #60937 · वखारभाग मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
हिब्बानामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
320/2
Talathi
ऋतुराज विश्वनाथ स्वामी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - हिब्बानामा माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026 हिब्बानामा लिहून घेणार – मिनाज अजीम अत्तार हिब्बानामा लिहून देणार – 1. जुनेदहाजी शब्बीर कुरैशी 2. आयुब साहेबलाल पटेल मिनाज अजीम अत्तार यांनी 1. जुनेदहाजी शब्बीर कुरैशी 2. आयुब साहेबलाल पटेल यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र. 13254/2026 दिनांक 19/09/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 726/2 चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 320/2 मधील 0.01.00 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.