Ferfar #60956 · वखारभाग मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/2/अ
- Talathi
- ऋतुराज विश्वनाथ स्वामी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक लि.
गहाणखत लिहुन देणार : महंमदरफिक गुलाब पटेल रा. वखारभाग मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5774-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/2/अ क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महंमदरफिक गुलाब पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ये वन रोड लाईन्स प्रोप्रा. श्री. महंमदरफिक गुलाब पटेल लिहुन देणार कर्जदार (खाता क्रमांक :- 20845) ,