सातबारा Watch

← वखारभाग मिरज

Ferfar #60958 · वखारभाग मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
35/2
Talathi
ऋतुराज विश्वनाथ स्वामी
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोंदीचा प्रकार - हिब्बानामा हिब्बानामा लिहून घेणार – मोहसीन रहेमान पटवेगार हिब्बानामा लिहून देणार – फरहाना महंमदगौस मुश्रीफ मोहसीन रहेमान पटवेगार यांनी फरहाना महंमदगौस मुश्रीफ यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र. 13696/2026 दिनांक 29/09/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 425/2 चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 35/2 मधील 0.00.93 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.