Ferfar #60965 · वखारभाग मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/2/अ
- Talathi
- ऋतुराज विश्वनाथ स्वामी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
कर्जदार – दुडापा इराप्पा आंबी यांचे वखारभाग मिरज येथील स.नं. 86/2/ब सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीच्या जा.क्र.05 एसआर जप्ती सन 2026 पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं. 101/(2)/04/2006-07 दिनांक 01/02/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 72,151/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – – दुडापा इराप्पा आंबी यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.