सातबारा Watch

← वखारभाग मिरज

Ferfar #60991 · वखारभाग मिरज

मिरज, सांगली · JSON

Type
हिब्बानामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
53/1/अ
Talathi
ऋतुराज विश्वनाथ स्वामी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - हिब्बानामा हिब्बानामा लिहून घेणार – सरफराज सिकंदर पटेल हिब्बानामा लिहून देणार – हसिना सरफराज पटेल सरफराज सिकंदर पटेल यांनी हसिना सरफराज पटेल यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र 20249/2026 दिनांक 15/10/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 443/1/अ चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 53/1/अ मधील 0.00.94 हे.आर.चौ.मी. क्षेत्रापैकी 0.00.47 हे.आर.चौ.मी. हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.