Ferfar #61003 · वखारभाग मिरज
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 235/4
- Talathi
- ऋतुराज विश्वनाथ स्वामी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर - उदगांव सह.बँक लि.जयसिंगपूर
लिहून घेणार : 1) तानाजी 2) धनाजी बयाजी अजेटराव
यांनी सर्व्हे क्रमांक : 235/4 डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर - उदगांव सह.बँक लि.जयसिंगपूर र.रु - 5000000/ - 19/03/2020 – 57456 चे कर्ज
दिनांक 22/02/2019 रोजी डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर - उदगांव सह.बँक लि.जयसिंगपूर
चा तानाजी 2) धनाजी बयाजी अजेटराव यांच्या नावे र.रु. 5000000 /- कर्ज. - 57456
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व सहदुय्यम निबंधक मिरज यांचेकडील दस्त क्र. 4705/2026 दिनांक 25/08/2026 अन्वये गहाणमुक्ती लेख दिलेवरुन व राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ (शेडयुल्ड बँक) ता. वाळवा यांचे जा.क्र. वसुली/305/2026 पत्र वरून फेरफार क्र 58072 चा जप्ती बोजा, ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.