सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73637 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
180/2
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026अशोककुमार जवाहरमल शंभवाणी यांनी मधु रामचंद्र सावंत यांना सह दुय्यम निंबधक मिरज 1 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1937 दिनांक 22/05/1990 प्रमाणे रक्कम रुपये 12000/- देऊन जुना सर्व्हे क्रमांक 483/2 चा नवीन स.नं 180/2 मधील क्षे.0.0275 आर खरेदी घेतले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.