सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73704 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
233/1/ब
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ता.ग.लिहून घेणार सांगली अर्बन को ऑप बँक लि.सांगली शाखा मुख्य हरभट रोड सांगली तर्फे शाखाधिकारी सुर्यकांत आप्पासाहेब शेटे गहाणखत लिहुन देणार : चिंगुताई शिवाजी मोटे बि.शे.भु.क्र.8ब क्षे.128.19चौ.मी. रा. सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5800-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1065000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/1/ब क्षेत्र 0.0128 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंगुताई शिवाजी मोटे बि.शे.भु.क्र.8ब क्षे.128.19चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1065000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार चिंगुताई शिवाजी मोटे (खाता क्रमांक :- ) , कर्जदार व ता.ग.लिहून देणार विजय वसंत मांडवकर (खाता क्रमांक :- ) , कर्जदार मिळकतधारक व ता.ग.लिहून देणार वसंत जानू मांडवकर (खाता क्रमांक :- ) , कर्जदार मिळकतधारक व ता.ग.लिहून देणार वनिता वसंत मांडवकर (खाता क्रमांक :- 111759) ,