Ferfar #73720 · सांगली
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/3/1
- Talathi
- गणेश संपतराव पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : मा. व्यवस्थापक विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जि. नागरी सह पतसंस्था मर्या सांगली
लिहून देणार : लताताई शांतिनाथ वठारे बि.शे.भु.क्रं.1 क्षे.574 चौ.मी. रा. सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2585 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/3/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जि. नागरी सह पतसंस्था मर्या सांगली यांचेकडील पत्र व दस्त क्रमांक 2585 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.