सातबारा Watch

← सांगली

Ferfar #73737 · सांगली

मिरज, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
73/2
Talathi
गणेश संपतराव पवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार:- 1.वसंत गुंडा पाटील , 2.सुरेश उर्फ सुरगेांडा बाबु पाटील, 3. बापू गुंडा पाटील , 4.संजय बापू पाटील, 5.प्रमोद वसंत पाटील, 6. प्रतिभा वसंत पाटील, 7. चंपाबाई वसंत पाटील रा. सांगली नं.1 व 2. स्वतः खरेदीपत्र लिहून देणार आणि नं 3,4,5,6,7 कु.मुखत्यारधारक म्हणून लिहून देणार (खाता क्रमांक1585) यांचे जुना स.नं 336/2 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 73/2 मधील क्षेत्र 0.03 आर हे त्यांनी लिहुन घेणार : 1. अजित नेमगोंडा पाटील, 2.बापूसो आदगोंडा पाटील (खाता क्रमांक :-114859) गट/सर्व्हे क्रमांक 73/2 मधील क्षेत्र 0.03 आर यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3737 दिनांक 01/10/1993 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.